2008 चं मालेगाव प्रकरण पुन्हा चर्चेत, काँग्रेसनं माफी मागावी, योगी आदित्यनाथ यांची मागणी
abp majha web team
Updated at:
30 Dec 2021 12:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२००८ मध्ये मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. पण आता या प्रकरणात नवे खुलासे होऊ लागलेत. बॉम्बस्फोटात हिंदू नेत्यांना गोवण्याचा, हिंदुत्ववादी नेत्यांना बदनाम करण्याचा कट रचण्यात आला होता. असे या प्रकरणातील साक्षीदारांनी म्हटले आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.