नागपूरमध्ये Dengue चे तब्बल 190 रुग्ण, 15 दिवसांपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला : स्पेशल रिपोर्ट
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर | 10 Jul 2021 09:59 PM (IST)
सर्वत्र कोरोना आणि त्याच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत असताना, अगदी लहान मानले जाणारे डेंग्यू सारखे आजार हळूवार हात पाय पसरवत आहेत. गेल्या काही आठवड्यात नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण वाढले असून काहींचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे नागपुरात तर कोरोनावर डेंग्यू भारी अशीच अवस्था झाली आहे.