HSC Exams Special Report :वर्षातून दोनदा होणार बारावीची परीक्षा? अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना चॉईस?
abp majha web team | 06 Apr 2023 10:54 PM (IST)
१२ वीची बोर्डाची परीक्षा येत्या काळात दोन सेमिस्टरमध्ये होण्याची शक्यता आहे..नवे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ञ समितीने तसा प्रस्ताव मांडलाय. हा प्रस्ताव मान्य झाल्यास काय बदल होवू शकतात