Gondia Student Special Report: 120 विद्यार्थ्यांचा एका ट्रकमधून प्रवास, श्वास गुदमरल्याने बेशुद्ध
abp majha web team
Updated at:
25 Sep 2022 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोंदिया जिल्ह्यातील मजितपूर आदिवासी आश्रम शाळा मधील विद्यार्थ्याचीही क्रिडा सहल... काल हे सर्व विद्यार्थी शिक्षकांसह कोय येथे क्रीडा स्पर्धेत कधी होण्यासाठी गेले होते... परत येताना दिवसभराचा थकवा दुपारी नीट जेवण न मिळणे आणि ट्रक मधील गर्दीमुळे काही विद्यार्थ्यांना गुदमरायला वाटायला लागले आणि दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तब्येत बिघडून ते खाली कोसळले... ट्रकमध्ये मोठा गोंधळ उडाल्यानंतर ट्रक थेट एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला नेण्यात आले... सर्व विद्यार्थ्यांना लगेच उपचार देण्यात आले.. मात्र विद्यार्थिनीला जास्त अत्यवस्थ वाटत असल्यामुळे गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे