Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 09 PM : 07 October 2024 ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 09 PM : 07 October 2024 ABP Majha
लोकसभेत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची उमेदवारी जाहीर, आज कुटुंबासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घेताच इंदापूरमधल्या काही नेत्यांचे नाराजीचे सूर, लवकरच मेळावा घेऊन निर्णय जाहीर करणार,समजूत काढण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर
शरद पवार अजित पवारांना लवकरच नवीन धक्का देणार, रामराजेंच्या पक्षप्रवेशाचे खुद्द शरद पवारांकडूनच संकेत, १४ तारखेला फलटण दौरा
उद्धव ठाकरेंना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार होती, पण ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, शिंदे सेनेच्या संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट..
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेंची अमित शाहांसोबत खलबतं, जागावाटपाबाबत काय ठरतंय याची राजकीय वर्तुळात उत्सुकता
अडीच वर्षांतील कामं दाखवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना आव्हान, तर विकासकामांवर समोरासमोर बसून चर्चा करुयात, आदित्य ठाकरेंचं प्रतिआव्हान
दर्यापूरमध्ये बाहेरचं पार्सल नको, अडसूळ पित्रा पुत्रांना नवनीत राणांचा इशारा, तर अडसूळांचाही पलटवार