Satara Dairying : दुग्धव्यवसायला तेलघाणा व्यवसायची जोड, पंजाबमधून आणल्या साहिवाल गायी : ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Jun 2023 07:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफलटण तालुक्यातील आसू गावचे सचिन जगन्नाथ ताम्हाणे एक उच्च शिक्षित तरुण शेतकरी. महानगरातील जीवनशैलीचे धोके लक्षात येताच त्यांनी नोकरी सोडली आणि गाव जवळ केला. देशी गायी पालन सुरु केलं. दूधाऐवजी थेट तूप विक्री ते करतात, बैलांच्या शक्तीचा उपयोग घाण्याचं तेल काढण्यासाठी त्यांनी केलाय इतकंच नाही तर शेण आणि गोमुत्रापासूनही ते विविध विषमुक्त बाय प्रॉडक्ट तयार करतात. या कामी त्यांना कुटुंबियाची साथ मिळते. त्यांना बोलतं केलंय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी.