Saat Bartachya Batmya : अकोल्यात शेतात फुलवला कलकत्ता पानांचा मळा ते टोमॅटोचे भाव घसरले
abp majha web team
Updated at:
17 Sep 2023 07:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSaat Bartachya Batmya : अकोल्यात शेतात फुलवला कलकत्ता पानांचा मळा ते टोमॅटोचे भाव घसरले
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शेतकऱ्यानं खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पानांचा पानमळा फुलवलाय. रामचंद्र बरेठिया असं या शेतकऱ्याचं नाव आहेय. २० गुंठे क्षेत्रावर लावलेल्या या पानमळ्यातून बरेठिया आता लाखोंचं उत्पादन घेतायेत. त्यांच्या या प्रयोगाला कृषी विभागाने मार्गदर्शन करीत बळ दिलंय.