Saat Barachya Batmya:Agriculture news Maharashtra :तंत्रज्ञानामार्फत अवघ्या 90 सेकंदात माती परीक्षण
abp majha web team
Updated at:
14 Apr 2023 07:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदररोज बदलणारे हवामान अंदाज, शेतातील माती पीक योग्य घेण्यास कशी मदत होणार, कमी खर्चात अधिक उत्पन्न घेणाऱ्या पिकाची लागवड करणे विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे आणि त्यातून आर्थिक संपन्नता मिळविणे यासाठी सलाम किसान ने आता पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून भंडाऱ्यातील पवनी येथे शेतकऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षण आणि अगदी 90 सेकंदात माती परीक्षणचा निकाल देत शेतकऱ्यांसाठी सलाम फाउंडेशन पुढाकार घेत असल्याचे यातून दाखवून दिले.