Saat Barachya Batmya : 7/12 : विदर्भातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
abp majha web team
Updated at:
07 Aug 2023 07:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपश्चिम विदर्भात पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झालीय.. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेय.. त्यामुळे खरिपावर शेतकऱ्यांची भिस्त होती.. यंदा पश्र्चिम विदर्भात 85 टक्के शेतकऱ्यांना 2 कोटी 29 लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले मात्र, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे आतापर्यंत पश्र्चिम विदर्भातील 49 तालुक्याला याचा फटका बसला असून 3327 गावं बाधीत झालेत.परिणामी शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. पाहुयात यावरील रिपोर्ट.