Saat Barachya Batmya : 7/12 : अष्ठसूत्रीमुळे वाढलं सोयाबीनचं उत्पन्नात, नेमका प्रयोग काय?
abp majha web team
Updated at:
30 May 2023 07:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशीम जिल्ह्यात पेरणीच्या 80 टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. पारंपारिक पद्धतीने पेरणी केल्याने उत्पन्नात मोठी घट होऊन उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने वाशीम कृषी विभागाने गेल्या काही वर्षापासून अष्ठसूत्री वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ करण्या साठी कंबर कसली आहे काय आहे हा अष्ठसूत्री पेरणीचा प्रयोग हे जाणून घेण्या साठी पाहूया एक स्पेशल रिपोर्ट