Saat Barachya Batmya : 7/12 : चक्रीवादळ 'बिपरजॉय'चे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Jun 2023 07:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्यापर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने विर्तवलीये. चक्रीवादळ 'बिपरजॉय' तीव्र होत असतानाच हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी सर्व परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.