PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी
PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी
मोदी यांनी फडणवीस यांचा देवा भाऊ असा उल्लेख.. उद्घाटन करण्याच भाग्य मला मिळाले.... मंदिराची रूप रेखा - ज्ञानाचे पूर्ण दृश्न होते. ईश्वराच्या प्रत्येक रूपाचे दृश्न येथे घडते इथे रामायण महाभारत, वृंदावन वर एक उद्यान देखील आहे मंदिर चा परिसर भारताला सक्षम बनविण्यात पुण्यकर्म बनवेल ( मंदिर अस्मिताचे केंद्र असेल) ह्या मंदिरात येऊन गोपाल कृष्णाचदृश्न झाले भौतिक शरीराने नसेल पण अध्यात्मिक शक्ती इथे आहे विश्वाच्या सर्वात मोठ्या गीतेचे लोकार्पण केले स्वप्न पूर्ण होताना पाहतोय आणि त्याचा साक्षीदार झालोय २४ तास प्रत्येक भक्ताला दिशा देण्याचे काम केले जाते देश गुलामीच्या बेड्यामध्ये अडकलेला तेव्हा त्यातून मुक्त करण्याचे काम केले इस्कॉन सारखे मंदिर निर्माण झाले आणि प्रत्येकाल यशस्वी मार्गावर घेऊन गेले इस्कॉन चा प्रवास प्रत्येकाला प्रेरित करणारा आहे इस्कॉन सारखे मंदिर निर्माण झाले आणि प्रत्येकाल यशस्वी मार्गावर घेऊन गेले इस्कॉन चा प्रवास प्रत्येकाला प्रेरित करणारा आहे भारताला समजायचं असेल तर अध्यात्म स्मज़ुन घेतले पाहिजे भारताच्या विराट रूपाचे दृश्न घेतले पाहिजे महाराष्ट्र मध्ये ज्ञानदेव आणि तुकाराम यांनी जय हरी चा जागर केला राम कृष्ण हरी चा मंत्र गीता ला लोकप्रिय बनवले वेगवेगळ्या भाषा पद्धती आहेत मात्र बोध आणि विचार एकच आहेत अध्यात्मी कता मध्ये सेवा भाव आहे जनसेवा एक होते करुणा की भावना निर्माण करते श्री कृष्ण ने सत्य सेवा सांगितले ज्यात कुठलच स्वार्थ नाही ईश्वर सेवेपेक्षा अनेक मोठाले कार्य केले आमच सरकार पण पूर्ण सेवेतून जनतेची सेवा करेल प्रत्येक घरात शौचालय बेघर ला घर देणे अशा अनेक कामे आहेत ती देखील सेवा आहे सरकार हे देशातील वेगवेगळ्या विभागातील देवाच्या संस्थाना कनेक्ट होत आहे ह्या मंदिरात श्री कृष्णाचे वेगवेगळ्या रूपांचे दृश्न होते इस्कॉन पण नागरिकांना एकत्र करते पाच महत्त्वाच्या ठिकाणी पाठवा महत्वपूर्ण सेवा मिळते. इस्कॉन आपल्या कार्यक्रमात युवा ना प्रेरित करत आहे आधुनिक टेकनौलोजी स्वीकारत आहे युवा सेवा सानिध्यात राष्ट्रीय स्थानावर काम करेल हिल इन इंडिया तयार होत आहे सवेदनशील समाज तयार करायचा आहे इस्कॉन ही संस्था सवेदनशील बनायला नवीन प्राण देऊ शकते दिशा देऊ शकते ... मोदी भाषणादरम्यान बोलत होते...