Saat Barachya Batmya 712:Parbhani:हळदीमुळे शेतकऱ्याला सोन्याचे दिवस,1 क्विंटल हळदीला 30 हजारांचा भाव
abp majha web team
Updated at:
06 Aug 2023 08:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकरी वर्षभर आपल्या शेतात राबराब राबतो. त्याची केवळ एकच माफक अपेक्षा असते ती म्हणजे त्याचा शेतमालाला भाव मिळावा. आणि हे क्वचितच होतं की त्याच्या मालाला भाव मिळतो..हळदीचा हब म्हणून हिंगोली जिल्ह्याला ओळखलं जातं. हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराही महिने हळदीची विक्री होत असते. वसमतच्या मार्केट यार्ड मध्ये हळदीला तब्बल तीस हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले...मागच्या दहा वर्षापासून ते सातत्याने हळद लागवड करतात.... बोंबले यांनी अकरा पोते हळद वसमतच्या बाजारात विक्रीसाठी आणली होती. या हळदीला तब्बल तीस हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे. या भावामुळे शेतकरी मालामाल झाला आहे. बघूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...