Saat Barachya Batmya 712 Ajit Pawar :कापूस,सोयाबीनला दर नाही,खिश्यातले पैसे देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
abp majha web team | 27 Mar 2023 07:26 AM (IST)

अवकाळी पावसामुळं महाराष्ट्रात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. सध्या कापूस, सोयाबीनला दर नाही. आज कांदा विकून खिश्यातले पैसे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे पवार म्हणाले.