Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saat Barachya Batmya 712 : Nanded : शेतकरी संकटात! सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यात सध्या सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.नांदेड जिल्ह्यातील आर्धापुर तालुक्यातील लहान या गावातील शेतकरी केशव नादरे यांनी आपल्या 3 एकर शेतात सोयाबीन पेरलं होतं.परंतु ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन वर यलो मोझ्याक नावाचा रोग पडला.या रोगामुळे तीन एकर मधील सोयाबीन पिवळं पडलं असून सोयाबीनच्या पिकाला एकही शेंग लागली नाहीय.त्यामुळे या शेतकऱ्याने तीन एकर मधील सोयाबीन काढून टाकलं आहे.या शेतकऱ्या सोबतच जिल्ह्यात अकेन ठिकाणी सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.प्रशासनाने याचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.