Saat Barachya Batmya 712 : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव गडगडले, शेतकरी संकटात
abp majha web team
Updated at:
31 Mar 2023 08:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSaat Barachya Batmya 712 : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव गडगडलेत... कांद्याला अवघा प्रति क्विंटल १०० ते ५०० रुपये दर मिळत आहे... कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय...