Saat Barachya Batmya7/12:द्राक्षापासून बेदाणे निर्मिती करणारे बीडचे शेतकऱ्याला मिळतं लाखोंचं उत्पन्न
abp majha web team
Updated at:
31 Mar 2023 07:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफळं नाशवंत असतात त्यामुळे वेळीच विक्री करण्याचा दबाव शेतकऱ्यांवर असतो. याचाच गैरफायदा बाजारात घेतला जातो आणि बाजारभावाचं गणित बिघडतं. फळांवर प्रक्रिया करणे हा या समस्येवरील एक पर्याय आहे. असाच अनुभव द्राक्षापासून बेदाणे निर्मिती करणारे बीडचे एक शेतकरी घेत आहेत.