Saat Barachya Batmya 712 :Agriculture news : कुक्कुटपालन करताना काय काळजी घ्यावी : ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Mar 2023 07:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांना आपल्या शेती बरोबरच चांगल्या प्रक्रारे आर्थिक स्थैर्य देणारा जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन.मात्र उन्हाळ्यात योग्य व्यवस्थापना अभावी मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांची मरतूक होऊ शकते, हे टाळण्यासाठी कुक्कुट पक्षांचे शेड, पाणी, खाद्य आणि लसीकरण योग्य पद्धतीने करण्याची चतुःसूत्री कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी अवलंबने गरजेचे आहे. डॉ एम जी निकम यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात.