Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : हरभरा काढणी ते राज्यातील कापसाचा भाव
abp majha web team
Updated at:
16 Feb 2023 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातबाराच्या बातम्या, शुक्रवार, १६ फेब्रुवारी २०२३
- हरभरा काढणी जोरात, नाफेड नोंदणी आणि खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा.
- हिंगोलीत हमी पेक्षा १ हजार रुपये कमीने हरभरा विकण्याची वेळ
- बीडमध्ये कापसाला ८,३०० भाव, अकोल्यात कापूस आणि तूर दर ८ हजार पार