Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश
Continues below advertisement
Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश
आज विशाळगडावर होणाऱ्या उरुसाला पुरातत्व विभागानं परवानगी नाकारलीये. विशाळगडावरील उरुसाच्या पार्श्वभूमीवर गडाच्या पायथ्याला पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे.मात्र नियम आणि अटी घालून भाविकांना गडावर प्रवेश दिला जातोय. दररोज विशाळगडावर जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असून ती हजाराहून जास्त झाली आहे. तसंच आज प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकर कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत.ते सुद्धा विशाळ गडावर जाणार असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement