Washim Saat Barachya Batmya : 7/12 : शेतकऱ्यांना कार्यक्षम नॅनो डिएपीचा पर्याय
abp majha web team Updated at: 03 May 2023 07:45 AM (IST)
डाय अमोनियम फॉस्फेट या खताची आयात ३० टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी खतांवरील अनुदान ६० टक्क्यांनी वाढून अडीच लाख कोटींवर पोहोचलंय. हे कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे नॅनो यूरियाचा पर्याय मिळाल. त्या पाठोपाठ आता नॅनो डिएपी खत सुद्धा शेतकऱ्याला उपलब्ध होणार आहे.