✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Water Cut Thane : ठाण्यात बुधवारी 12 तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांना बसणार फटका

abp majha web team   |  14 Oct 2025 11:42 PM (IST)

ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना, ठाणे महानगरपालिकेतर्फे (Thane Municipal Corporation) शहरातील काही भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 'पिसे आणि टेमघर (Pise and Temghar) येथील जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशनमधील दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवारी, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे'. या १२ तासांच्या शटडाऊनमध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती आणि ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशनसारखी आवश्यक कामे केली जातील. यामुळे घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, कळव्याचा काही भाग आणि इतर अनेक ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे थांबणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • मुंबई ईस्ट वेस्ट
  • Water Cut Thane : ठाण्यात बुधवारी 12 तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांना बसणार फटका

TRENDING VIDEOS

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो14 Hour ago

Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..15 Hour ago

Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र16 Hour ago

Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद19 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.