Muddyacha Bola : KasbaBypoll Election : कसब्यात कोणाची बाजू वरचढ? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?
अभिजीत करंडे, एबीपी माझा | 24 Feb 2023 05:50 PM (IST)
नमस्कार. मी अश्विन बापट. मुद्याचं बोला या कार्यक्रमात आपलं स्वागत. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता संपलाय. सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. आता थेट जाऊयात पुणे पत्रकार संघात... पत्रकारांचा निवडणुकीबाबत काय अंदाज सांगतो जाणून घेऊयात मुद्द्याचं बोला मधून