#Corona लहान मुलांमध्ये कोरोनाची प्रामुख्याने कोणती लक्षणं दिसून येतात? पालकांनी काय काळजी घेणं आवश्यक?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 May 2021 07:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra corona cases : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. आजही कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या वरच आला आहे. आज राज्यात 54,022 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 37,386 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. काल राज्यात 62194 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली होती तर 63842 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले होते.