Majha Vishesh | महाराष्ट्रातील मदरशांची आर्थिक मदत बंद करावी? भाजप नेत्यांना मदरसे खुपतात? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2020 06:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते अतुल भातखळकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण कऱण्याचा प्रय़त्न केला आहे. मदरशांना येणारी मदत ही अगदी तुटपूंजी असते. अनेक मदरसे ही मदत घेत देखील नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात 15 मदरसे आहेत. त्यापैकी एकही मदरसा मदत घेत नाहीत. 15 मदरशामध्ये एकूण 3000 हजार विद्यार्थी असतात. बरेचसे विद्यार्थी हे बाहेरच्या राज्यातील आहेत. यासगळ्या संदर्भात कोल्हापुरातील मदरशाचे ट्रस्टी आणि मुस्लीम समाजाचे नेते यांनीसुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.