Majha Vishesh | कोरोना प्रतिबंधक लसींना परवानगी देण्यात घाई तर होत नाही ना? माझा विशेष Vaccination
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट घडली की अनेकजण आपापली त्याबद्दलची मतं तयार करतात आणि त्याची एखादी गोष्ट तयार करतात. यामुळे एक अफवा निर्माण होते आणि अनेकदा त्या सोशल मीडियावरह व्हायरल होतात. अशाचरीतीने कोरोना आजाराविषयी आणि आता कोरोना लसीबद्दल अफवा पसरल्या जात आहेत. कोरोनाबाबत काहीजण हा परदेशातील कट असल्याचे सांगत आहेत. तर काहीजण तिची लस घेण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या गोष्टी पसरवत आहेत. कोणी नपुंसकत्व याबद्दल बोलत आहे तर कुणी त्यात हराम आणि हलालचा अँगल जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.