Ajay Pohankar- Abhijit Pohankar on Majha Katta :सुपरहिट 'पिया बावरी' अल्बमची गोष्ट 'माझा कट्टा'वर
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjay Pohankar- Abhijit Pohankar on Majha Katta :सुपरहिट 'पिया बावरी' अल्बमची गोष्ट 'माझा कट्टा'वर शास्त्रीय संगीतातलं श्रेष्ठ आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व पंडित अजय पोहनकर (Ajay Pohankar) आणि आपल्या कीबोर्ड अन् फ्युझन म्युझिकने शास्त्रीय संगीत जगभरात पोहोचवणारे अभिजित पोहनकर (Abhijit Pohankar) यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी 'पिया बावरी' (Piya Bawri) या सुपरहिट गाण्याची गोष्ट उलगडली गेली. पंडित अजय पोहनकर यांनी वयाच्या 12 व्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात आपली कला सादर केली होती.