माझा कट्टा : गर्भवती असताना आईला वेगवेगळे पदार्थ खाऊ वाटणे हे कनेक्शन काय आहे? डॉ. बालाजी तांबे
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2021 12:00 AM (IST)

मुंबई : आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे आज माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. आयुर्वेदाशी संबंधित संशोधनावर त्यांना भर दिला. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मॅकेनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली आहे.