Majha Katta :आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि फिजिओथेरपी,मेकॅनिकल इंजिनीअरींग; डॉ. बालाजी तांबेंचा प्रवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2021 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे आज माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. आयुर्वेदाशी संबंधित संशोधनावर त्यांना भर दिला. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली आहे.