Raj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

Continues below advertisement

Raj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं
शरद पोंक्षे यांचे आभार मानतो  पक्षांतर न करता ते आमचं काम करत आहेत त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे लग्न झाल्यामुळे त्यांच नाव राजे लागलं  सावरकर यांची  असिलता सावरकर नात आली लवकरच ती पक्षाच्या कामाला लागेल अशी मी अपेक्षा करतो असिलता सावरकर या राज ठाकरे यांच्या शाळेपासूनच्या मैत्रीण आहेत माझ्याकडे वेळ खूप आहे आचारसंहिते वाल्यांकडे  वेळ नाही आहे ठाणे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं सगळ्या लोकांनी बरबाद करून टाकले मोठ्या बिल्डिंगमध्ये टँकर ने पाणी पोचवलं जाते बाहेरून लोक येतात यांच पहिला डेस्टिनेशन ठाणे आहे पाकिस्तान बांगलादेशी लोक हे जे आले आहेत त्यामुळे कळवा मुंब्रा वाढत आहे पण याकडे कोणाचाही लक्ष नाही आणि राजकारण्यांना यासाठी वेळ नाही महाराष्ट्र मध्ये नुसतं फोडाफोडीचा राजकारण चालू आहे उद्धव ठाकरे यांना समजले की आपल्या शिवाय सत्ता बसू शकत नाही  मग पिळायला सुरुवात केली मोदी उद्धव ठाकरे समोर म्हणाले की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अमित शहा पण हेच म्हणाले त्यावेळेस आक्षेप का नाही घेतला पहाटेचा शपथविधी झाला लग्न झालं मग काका डोळे वटारले मग डिव्होर्स झाला 40 आमदाराचा मोरक्या म्हणतो मला कसं तरी होत होतं कारण अजित पवार आमच्या मांडीला मांडी लावून होते पण आता अजित पवार मांडीवर बसले त्यांचे तेव्हा काही नाही राजू पाटील माझा एक  आमदार होता पण तो विकणारा नाही टिकणार होता हे घाणेरडे राजकारण शरद पवारने चालू केलं आमदार नाही फोडले डायरेक्ट पक्ष चोरले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची प्रॉपर्टी आहे पण अजित दादा घेऊन जातात पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे जातीपातीचा विष पसवणारे शरद पवार दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करणं हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने केल या माणसाने खूप विष पसरवल आहे ही निवडणूक आहे ती महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे.  हीच लोक निवडून आली तर महाराष्ट्राला कोण वाचवू शकणार नाही मी तुमच्यासमोर हात पसरून आलो आहे  एकदा मला संधी देऊन बघा  काय वाकड होईल तुमचं  मुन्नाभाई एमबीबीएस डायलॉग मारला आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram