Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सातव्या महिन्यात गर्भवतीने शास्त्रीय संगीत ऐकले तर गर्भातल्या बाळाच्या मेंदूचा खूप विकास होतो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2021 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे आज माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. आयुर्वेदाशी संबंधित संशोधनावर त्यांना भर दिला. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मॅकेनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली आहे.