Mahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुन
Mahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुन
6 डिसेंबर आणि 17 नोव्हेंबर या दोन तारखा शिवाजी पार्क साठी राखीव आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आणि 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन... बाळासाहेबांना सुद्धा तोच दर्जा आहे आणि त्यामुळे हे दोन्ही दिवस राखीव आहेत आतापर्यंत कोणीही सहा डिसेंबर आणि 17 नोव्हेंबर साठी शिवाजी पार्कचे मैदान मेळावे यासाठी अर्ज केला नव्हता मनसेने लोकसभेला सुद्धा एकही उमेदवार उभा नसताना त्यांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता, 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे मनसेला माहीत असताना सुद्धा त्यांनी अर्ज केला आजची सभा सुद्धा त्यांची सभा आहे, भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे सभा कुठे घ्यायची?केव्हा घ्यायची याचा सगळा निर्णय उद्धव ठाकरे घेतील मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की संघर्ष होऊ नये यासाठी कुठल्याही पक्षाला सभेसाठी परवानगी देऊ नये मनसेना सभेसाठी 17 नोव्हेंबरला मैदान मिळावं यासाठी त्यांनी अर्ज अधिक केला होता... कारण आधी अर्जाचा प्रश्नच येत नव्हता ऑन नरेंद्र मोदी सभा नरेंद्र मोदी यांची सभा शिवाजी पार्कवर होतीये ते आमच्यासाठी शुभ शकुन आहे.... जिथे जिथे लोकसभेला पंतप्रधान गेले सभा घेतल्या... तिथे तिथे त्यांचे उमेदवार कोसळले... नरेंद्र मोदी यांचा कुठलाही इफेक्ट होणार नाही त्यांचा इफेक्ट संपला आहे ऑन उद्या आदित्य ठाकरे यांची सभा राजन शिरोडकर यांचा निधन झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांची सभा पुढे ढकलली होती आदित्य ठाकरे यांची उद्या खांडके बिल्डिंगजवळ सभा होणार आहे... आदित्य ठाकरे यांची सभा आणि उद्धव ठाकरे यांचा धावता दौरा माहीम विधानसभा मतदारसंघात होईल