Atul Parchure Majha Katta : अतुल परचुरे यांनी कसा दिला Cancerशी लढा? संपूर्ण कहाणी 'माझा कट्ट्या'वर
abp majha web team
Updated at:
16 Sep 2023 10:16 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Katta Atul Parchure : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे आणि प्रेक्षकांच्या आयुष्यात विनोदाला जिवंत ठेवणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul parchure) काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अतुल यांनी कर्करोगावर (Cancer) मात केली असून त्यांच्या या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) उलगडली आहे. कर्करोगावर मात करायची हे परचुरे यांनी पहिल्याच दिवशी ठरवलं होतं.