Rural News : माझं गाव माझा जिल्हा : आषाढी एकादशी विशेष गावागावातून आढावा : Ashadhi Ekadashi
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2021 10:01 PM (IST)

माझं गाव माझा जिल्हा या बुलेटिनमध्ये गावाकडच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील महत्त्वाची शेतीसंबंधित आणि इतर विषयांबाबत अपडेट या बातमीपत्रातून दिली जाते.