कोल्हापूर | गोकुळच्या दूध विक्रेत्यांचा कमिशनवाढीसाठी बंद
एबीपी माझा वेब टीम Updated at: 22 Oct 2018 11:45 AM (IST)
कमिशन वाढी साठी आज गोकुळ दूध विक्रेत्यांचा बंद.... एक दिवस गोकुळ दूध विक्री बंद... लिटर मागे 3 रुपये 50 पैसे कमिशन देण्याची मागणी