Indian Cricket Team | विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेटचा संघ इंग्लंडला रवाना | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2019 01:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्व चषकासाठी टीम इंडिया मध्यरात्री मुंबईच्या आंतराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाली. आईसीसी क्रिकेट विश्व कप 2019, इंग्लंड मध्ये ३० मे पासून सुरु होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विश्व चषकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मध्यरात्री मुंबईच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर टीम इंडियाला विश्व चषकासाठी शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी देखील पाहायला मिळाली.