Special Report : Dadhi Beard Politics : Eknath Shinde | 5 डिसेंबरला कुणाची 'दाढी' सुपरहिट?

Continues below advertisement

Special Report : Dadhi Beard Politics : Eknath Shinde | 5 डिसेंबरला कुणाची 'दाढी' सुपरहिट?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

महाराष्ट्रामध्ये कधी कुठल्या गोष्टीवरून राजकारण रंगेल हे काही सांगता येत नाही. सध्या राज्याच्या राजकारणामधला एक चर्चेतला विषय ठरतोय तो म्हणजे दाढी. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दाढी. या दाढीवरून संजय शिरसाट यांनी आव्हान दिलं आणि दोन शिवसेनांमध्ये सामना सुरू झालाय. हा सामना नेमका कोण जिंकणार की सामना सुरू होण्यापूर्वीच त्याचा निकाल लागलाय? बघूयात. सध्या दोघांच्या दाढीची मोठी चर्चा आहे. एक आहे. आणि याच मुद्द्यावरून आजही दोन्ही शिवसेनेत सामना रंगला. दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसते. ती खरं तर शिंदे साहेबाची झालेली चूक आहे. म्हणून तुम्ही काल मी बोललो दाढीला हलक्यात घेऊ नका. दाढीला हलक्यात घेऊ नका. मग दाढी करा. दिगे साहेबांना दाढी शोभली. त्यांची दाढी हलकी नव्हती. तुम्ही दिगे साहेबांच्या विचारांची. आमच्या सारख्याची मत घेऊन ते राज्यसभेवर गेलेत, अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली न संजय शिरसाटांना साथ दिली ती महायुतीतल्या भाजपच्या नितेश राणे नितेश राणेही राऊतांना जोरदार टोला लगारामला सांगेन तू तुझ्या दाढी कुरवणाऱ्या लोकांबद्दल चिंता कर त्यांची. दाढी साफ करत बस, त्यांच्या टोप्या, गोल टोप्या साफ करत बस, तू हिंदूंची काळजी घेऊ नकोस, म्हणून भांडूप मध्ये बसून तू आंतरराष्ट्रीय पातळीची चिंता करू नकोस, तुझ्या पक्षाचा आता जिहाद झालेला आहे, पीएफआय झालेला आहे, आयएसआय झालेला आहे, याची पहिली चिंता कर आणि मग आमच्याबद्दल थोडाड उघड. एकनाथ शिंदेंनी दोन महिन्यांपूर्वी आपली दाढी अनेकांना खुपते असं वक्तव्य केलं होतं. पण महाराष्ट्रात विकासाची गाडी धावते ही या दाढीचीच करामत आहे असं शिंदेंनी म्हटलं होतं. माझी दाढी त्यांना खुपती आहे. सारखं दाढीवर बोलतात. माझी दाढी खुपते. अरे पण मी सांगतो. होती दाडी म्हणून तुमची उद्वस्त केली महाविकास आघाडी आणि विरोधी आघाडी आणि महाराष्ट्राच्या विकासाची. जोरात धावू लागली गाडी ही दाडीची करामत आहे. पाच तारखेला पुष्पा टू रिलीज होतो. सिनेमा पडद्यावर येण्या आधीच पुष्पाची दाडी कमाल करताना दिसते. तर पाच तारखेला नव्या सरकारचा शपथ. त्या आधी राजकारणातली चर्चेतली दाढी म्हणजेच एकनाथ शिंदे काय कमाल करतात हे पाहाव लागेल. तोपर्यंत पिक्चर अभी बाकी आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram