VIDEO | आमदार अब्दुल सत्तार यांचं गाजलेलं भाषण | औरंगाबाद | माईक टेस्टिंग | एबीपी माझा
माईक टेस्टिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांसह स्थानिक पातळीवरील नेत्यांची गाजलेली भाषणं आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो. पाहुयात काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांच्या भाषणाचा संपादित भाग.