VIDEO | लोकसभा निवडणुकासाठी पुन्हा एकदा प्रविण गायकवाडांचं नाव पुढे | मुंबई | एबीपी माझा
पुण्यातून काँग्रेसचं तिकीट संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांना मिळण्याची शक्यता आहे. गायकवाड आज काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्रात तिकीट वाटपात झालेल्या घोळाची काँग्रेस हायकमांडकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घोळामुळं झालेल्या डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीतून तीन महत्वाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ आज मुंबईत येणार आहे.