VIDEO | वाईन लेडी प्रियांका सावे यांच्याशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 11 Feb 2019 12:15 PM (IST)
प्रियंका सावे आणि त्यांचे वडिल श्रीकांत सावे यांनी चिकू, अननस आणि आंब्यापासून वाईन निर्मिती करुन स्थानिक फळांना ग्लोबल बाजारपेठ देण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या फळांपासून तयार केलेल्या या वाईनला मुंबई पुण्यासह राज्यातल्या विविध शहरांमधुन मोठी मागणी आहे. घोलवड आणि बोर्ड़ी परिसरात मोठ्या संख्येनं उत्पादन होणाऱ्या चिकूला पुरेशी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या भावनेतूनच सावे कुटुंबियांना वाईन निर्मितीची कल्पना सुचली.