VIDEO | शानदार व्हिंटेज कार धावल्या मुंबईच्या रस्त्यावर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
व्हिंटेज कारचं एक वेगळंच आकर्षण नेहमीच राहिलं आहे. काळाच्या ओघात कारचं स्वरुप, त्याची रचना बदलली आणि आज मोस्ट कम्फर्ट कारमधला प्रवास आज आपण अनुभवतो. मात्र एकेकाळी मुंबईची शान असणाऱ्या 400 व्हिंटेज कार पुन्हा एकदा मुंबईकरांना पाहायला मिळाल्या.