Movie Review : 83 सिनेमावर फिल्मी एक्स रे, कसा आहे 83 सिनेमा? भारतीय संघाचा भीमपराक्रम...
विनोद घाटगे
Updated at:
22 Dec 2021 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRanveer Singh 83 : '83' सिनेमा 24 डिसेंबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे. तर दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. '83' सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रमोशन दरम्यान रणवीर सिंह आणि कपिल देवला अश्रू अनावर झाले.