✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Breakfast Chat | दारुबंदीचा निर्णय घाईने घेतला, नवनिर्नाचित अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांशी बातचीत | ABP Majha

एबीपी माझा वेब टीम   |  26 Oct 2019 01:27 PM (IST)

आज आपल्यासोबत एक असे आमदार आहेत ज्यांना कुठल्याही राजकीय घराणेशाहीची पार्श्वभूमी नसूनही ते ७३ हजारांच्या दणदणीत मताधिक्क्यानं निवडून आले आहेत. त्यांचं नाव आहे चंद्रपूरचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार किशोर जोरगेवार. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात जोरगेवार यांनी भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या विजयाचा सोहळाही अनोखा होता. कारण, त्यांच्या गळ्यात घालण्यात आलेले सगळे हार त्यांनी त्यांच्या माऊलीच्या गळ्यात घातले आणि त्यांचा विजय आईला समर्पित केला. त्यामुळे, त्यांच्यासह सगळ्य़ा उपस्थितांचे डोळे पाणावले.
भाजप उमेदवार नाना श्यामकुळे आणि काँग्रेस उमेदवार महेश मेंढे यांच्यासोबत किशोर जोरगेवारांची लढत होती. या आव्हानाचा सामना करताना किशोर यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. आणि १ लाख १६ हजार मतं मिळवली..किशोर यांच्या आई बांबू च्या वस्तू बनवतात. अशा परिस्थितीत आपला मुलगा आमदार झाल्याचा आनंद या माऊलीसाठी सगळ्यात मोठा आहे. किशोर यांनी हा विजय कसा साकार केला, त्यांचा संघर्ष कसा होता, त्यांना चंद्रपूरच्या विकासासाठी नेमकी कोणती कामं करायची आहेत याविषयी आपण त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारणार आहोत..सोबतच त्यांच्या मातोश्री गंगुबाई आपल्यासोबत आहेत. आपल्या दोघांचं स्वागत...
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • ब्रेकफास्ट न्यूज
  • Breakfast Chat | दारुबंदीचा निर्णय घाईने घेतला, नवनिर्नाचित अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांशी बातचीत | ABP Majha

TRENDING VIDEOS

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!41 Minutes ago

Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?3 Hour ago

Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?3 Hour ago

NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE3 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.