Be Positive : शंभरी पार केलेले आजोबा अन् शंभरीतल्या आजीबाईंची कोरोनावर मात; सोशल मीडियावर चर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Apr 2021 10:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या वाढत्या संसर्गात अनेक तरुण लोक बळी पडतायत. वय झालेल्या लोकांसाठी कोरोना घातक आहे असे सांगितले जाते मात्र आयुष्याचे 105 उन्हाळे अनुभवलेल्या जिगरबाज आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ती ही अवघ्या सात दिवसांतच कोरोनाला धोबीपछाड करून सगळ्यांनाच सुखद धक्का दिला आहे.