Anandache Paan : जागतिक पुस्तकदिन विशेष आनंदाचे पान : World Book Day
abp majha web team
Updated at:
23 Apr 2023 03:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnandache Paan : जागतिक पुस्तकदिन विशेष आनंदाचे पान : World Book Day
आनंदाचे मधून आपण केवळ आणि केवळ पुस्तकांविषयीच तर गप्पा मारत असतो. तेव्हा आज जागतिक पुस्तकदिनी आम्ही विचार केला की आज अशा तीन पुस्तकांविषयी बोलुया जी पुस्तकांविषयीची आहेत. पुस्तकांबद्दल रंजक पद्धतीनं काहीतरी सांगणारी अशी पुस्तकं त्यावर आजच्या आपल्या गप्पा आहेत. त्यासाठी तीन पुस्तकं आम्ही निवडलीत. लेखक निखीलेख चित्रे यांचं आडवाटेरटी पुस्तकं. लेखक गणेश मतकरी यांचं शेल्फी आणि लेखक जयप्रकाश सावंत यांचं पुस्तकनाद. तर गप्पा मारुयात पुस्तकांची गोष्ट सागणाऱ्या पुस्तकांबद्दल.