712 | ऊसप्रश्नावर चर्चा करण्यासाठी परिवहन भवनात बैठक
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2018 08:39 AM (IST)
गेल्या हंगामात ऊसाच्या एफआरपीचा प्रश्न गंभीर झाला होता. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर कारखान्यांवर मोठी थकबाकी होती. याच ऊसप्रश्नावर चर्चा करण्यासाठी परिवहन भवनात बैठक घेण्यात आली.