712 : सोलापूर : 1 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु होणार
एबीपी माझा वेब टीम Updated at: 09 Aug 2018 08:43 AM (IST)
राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांची काल पुण्यात बैठक घेण्यात आली. यंदाच्या गाळप हंगामाच्या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली होती. यात यंदा 1ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.