मिरा रोड: शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव निवासस्थानी दाखल, आज अंत्यसंस्कार
शहीद मेजर कौस्तुभ राणे याच्या पार्थिवावर आज सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्य़ात येणार आहेत..मीरा रोड इथल्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव दाखल झालं आहे.. श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं होतं....आज सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे..कौस्तुभ राणे हे मूळचे मीरारोड इथले रहिवासी आहेत..अवघ्या 29 व्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली.