अशी घ्या पिकांची काळजी...| 712 | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 25 Dec 2018 02:57 PM (IST)
सध्या राज्यभरात थंडीची लाट पसरतेय. वाढत्या थंडीमुळे काही पिकांना फायदा होतोय, तर काही पिकांचं नुकसान होतंय. त्यातच रब्बी पिकांचा सध्या वाढीचा काळ सुरुये. अशा वेळी कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. हे टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत..ते जाणून घेऊया...या पीक सल्ल्यात.....