अंगारकी संकष्टीनिमित्त मंदिरांना आकर्षक रोषणाई | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
अंगारकी संकष्टीनिमित्त सिद्धिविनायकच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केलीय..सकाळी साडेतीन वाजता काकड आरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं..अंगारकीनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आलीय..भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय..
तर तिकडं पुण्यातलं दगडूशेठ गणेश मंदिरही फुलांनी सजवण्यात आलंय. दगडूशेठ ट्रस्टकडून मंदिराला तब्बल 6 हजार किलो फुलांची आरास करण्यात आली आहे. यामध्ये झेंडू, शेवंती आणि गुलाब या फुलांचा वापर कऱण्यात आलाय. दगडूशेठ गणेशाचं दर्शन घेण्यासाठी काल रात्री 12 वाजल्यापासून पुणेकरांनी गर्दी केली आहे